AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानCreative Kisan
शेतातील या कामांसाठी किती होतो खर्च?
➡️तुम्ही देखील विचार करत होता का? शेतात मल्चिंग वर पिके घेऊन शेतीला तारबंदी करण्याचा? किंवा पिकात ठिबक टाकून पाण्याचे योग्य नियोजन करायचे होते का? तर आता आपली चिंता सोडा आणि तयारीला लागा. कारण आज तुम्हाला या व्हिडिओ मध्ये माहिती मिळेल एका एकर साठी मल्चिंग,ठिबक,ताराबंदी करण्यासाठी किती खर्च येतो. ➡️संदर्भ: Creative Kisan वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
51
6