AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
शेतातील कांग्रेस गावतावर रामबाण उपाय!
👉🏻शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतातील सततची भेडसावणारी समस्या आणि त्यातील गाजर गवत म्हणजेच काँग्रेस गवत कमी करण्यावर उपाय जाणून घेणार आहोत, तर संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ! 👉🏻संदर्भ:-AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
28
12