AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यानो, या वर्षीच्या मानसून अंदाजानुसार करा पेरणीचे  नियोजन !
हवामान अपडेटAgrostar
शेतकऱ्यानो, या वर्षीच्या मानसून अंदाजानुसार करा पेरणीचे नियोजन !
⛈️शेतकरी मित्रांनो, आपण खरीप हंगामात पिकांची लागवड करणार आहे तर त्याचे योग्य नियोजन करण्यासाठी आपल्याला मानसून अंदाज माहीत असणे देखील गरजेचे आहे. तर आज आपण बघूया की, महाराष्ट्रासाठी या वर्षीचा जून ते सेप्टेंबर महिन्यातील मानसून अंदाज कसा असेल। त्यासाठी खालील माहीती पहा. १. महाराष्ट्रात सरासरीच्या १०१ % पाऊस होण्याची शकयता आहे. २. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता,वाऱ्याचा ताशी वेग आणि सुर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारीत आहे, ३. या वर्षी वान्याचा ताशी वेग कमी आढळल्याने जुन, महिन्यात पावसात खंड रहाण्याची शक्यता आहे. ४. जुलै दुस-या पंधरवडयापासुन ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील. ५. कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड असे हवामाण राहील. ⛈️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
89
16
इतर लेख