AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
शेतकऱ्याच्या यशाचे रहस्य ! त्यांच्या तोंडी .
➡️नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महात्मा फुले महाविकास मंडळ अंतर्गत मागासवर्गीय लाभार्त्या करता विविध योजना राबवल्या जातात. याच MPBCDC च्या माध्यमातून मोफत निर्धुर चुल वाटप करण्यात येणार आहे या संदर्भातील एक उपडेट या विडिओ माध्यमातून पाहणार आहोत. या योजेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- AgroStar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
0