AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानकृषी बाजार भाव
शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा सर्वात जबरदस्त स्प्रे पंप |
➡️शेतकरी मित्रांनो, सततच्या ढगाळ वातावरण, वातावरणातील आद्रता तसेच सततच्या पावसामुळे पिकावर रोग आणि किडीचा प्रधुरभाव मोठया प्रमाणावर होतो आहे. यासाठी पिकावर फवारणी करण्यासाठी आपल्याला चांगल्या फवारणी पंपाची गरज असते.तर आज आपण अश्याच एका पंप बद्दल जाणून घेणार आहोत. ➡️संदर्भ:-"कृषी बाजार भाव" वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
2
इतर लेख