AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
शेतकऱ्यांनो ठिबक सिंचन साठी मिळते ८० % अनुदान !
➡️शेतकरी मित्रांनो, ठिबक सिंचन केल्याने पाण्याची बचत होते तसेच ठिबक द्वारे आपण पिकांना खतांचे देखील नियोजन करू शकतो. ज्याद्वारे आपल्याला योग्य पिकनियोजन करता येते.जर तुम्ही ठिबक घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सरकार त्यासाठी अनुदान देते. त्याचा फायदा कसा घ्यावा.किंवा त्यासाठी अर्ज कसा करावा. याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
70
16
इतर लेख