AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
शेतकऱ्यांनी पिकासंरक्षणासाठी निवडला बेस्ट मार्ग!
🌱अमरावती जिल्ह्यात राहणारे छोटू माहोरे या शेतकरी मित्रांना आपल्या शेतीतील कापूस आणि सोयाबीन पिकामध्ये अळीची समस्या अली होती. त्यावेळी त्यांनी अनेक औषधे पिकावर वापरले परंतु त्याचा त्याना काही फायदा न झाल्याचे ते सांगत आहेत. मग अश्या वेळी पीक हातातून जाऊ नये म्हणून त्यांनी कोणता मार्ग निवडला याबद्दल ते स्वतः व्हिडिओ मध्ये सांगत आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. 🌱संदर्भ : Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
0