AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताPrabhudeva GR & sheti yojana.
शेतकऱ्यांना मिळणार फवारणी यंत्र साठी अनुदान ऑनलाईन अर्ज!
शेतकरी मित्रांनो, महाडीबीटी फार्मल स्कीम पोर्टलवर पीक संरक्षण अवजारे अर्थात फवारणी यंत्रासाठी अर्ज कसा करायचा किती अनुदान किती दिले जाते याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
40
14