AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
शेतकऱ्यांना एकरी 50,000 जमीन भाडे!
➡️शेतकर्‍यांना दिवसा बारा तास विजेची उपलब्धता व्हावी यासाठी राज्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही योजना राबवली जात आहे. आणि याच योजनेच्या अंतर्गत आपल्या जमिनी भाड्याने देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति एकर प्रतिवर्ष 30 हजार रुपये दिले जातात. याच्याच ऐवजी आता 50 हजार रुपये प्रति एकर प्रति वर्ष एवढं भाड दिले जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ➡️संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
10
इतर लेख