AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
शेतकरी सांगतायेत त्याचे अनुभव!
🍉कलिंगडाचे पीक जर सफल झाले तर शेतकऱ्यांना भरगोस उत्पन्न देऊन जाते. परंतु त्यासाठी योग्य आणि अस्सल बियाणाची निवड करणे देखील तितकेच म्हत्वाचे आहे.तर आज आम्ही तुम्हाला अश्या शेतकरी मित्रांचे मनोगत दाखवणार आहोत. ज्यांनी रेड बेबी सारखे उत्तम बियाणे निवडले आणि त्यातून भरगोस उत्पन्न घेतले.काय सांगत आहेत शेतकरी या वाणाबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 🍉रेड बेबी कलिंगड बियाणांबद्दल अधिक माहिती👇🏻 🍉संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
3
इतर लेख