AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकरी मित्रांची पोस्ट पहा!
नई खेती नया किसानAgrostar
शेतकरी मित्रांची पोस्ट पहा!
🌱शेतकऱ्यांनो आपल्याला देखील उत्कृष्ट दर्जाचे उत्पन्न घ्यायचे असेल तर पिकाच्या लागवडीपासून पिकामध्ये योग्य मार्गदर्शन आणि योग्य औषधाची गरज असते. जे शेतकरी या दोन्ही गोष्टी नियमितपणे करतात.ते चांगले उत्पन्न घेऊ शकतात. आज आपण अखिल ठाकरे या शेतकऱ्याची पोस्ट पाहणार आहोत जे केळापूर चे राहणारे आहेत. आणि त्यांनी आपल्या शेतात भरगोस उत्पन्न घेतले आहे. 🌱पोस्ट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.https://static.agrostar.in/appimages/Production/Frontend/6266737/POST/01052022%2021:29:25?tr=n-wm 🌱संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
3