योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
शेडनेट गृह / हरितगृह उभारणी करिता पुरवठादार नोंदणी अर्ज सुरू!
शेतकरी बंधूंनो, एकात्मिक फलोउत्पादन अभियान अंतर्गत तसेच राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत राज्यांमध्ये शेडनेट गृह / हरितगृह उभारणी करिता पुरवठादार नोंदणी अर्ज सुरू झाले आहेत. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
👉 अॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.