AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानTech With Rahul
शिलाई मशीन मिळणार मोफत!
👉🏻 शासनाच्या माध्यमातून महिलांना शिलाई मशीन खरेदीकरिता १ ५ हजार रुपये अनुदान पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत दिले जाते. तसेच महिलांना हवे असल्यास एक लाखांपर्यंत कर्ज देखील अत्यल्प व्याज दराने उपलब्ध करून दिले जाते. तर सर्वात म्हणत्वाचे म्हणजे फक्त आधार कार्ड या कागदपत्राचा उपयोग करून या योजनेकरिता अर्ज करता येतो. तर हा अर्ज कसा करावा? याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओ द्वारे जाणून घ्या. 👉🏻संदर्भ : Tech With Rahul वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
127
1
इतर लेख