AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
शासनाकडून मिळणार गाय आणि म्हैस !
➡️नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शासनाने दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी पशु संवर्धन योजने अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना २०२२ या मध्ये गाई आणि म्हशींचे वाटप करण्यात येणार आहे हि योजना कशी आहे याचे लाभ कसे घ्यावे या बद्दल पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
56
25
इतर लेख