AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताABP MAJHA
शंभरावी किसान ट्रेन सांगोला स्थानकावरून रवाना, पंतप्रधान मोदींनी दिला हिरवा कंदील!
➡️शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्याच्या बांधावरचा माल थेट दिल्ली ते पश्चिम बंगालपर्यन्त नेणाऱ्या किसान रेल्वे ची १००वी फेरी रवाना झाली आहे. ➡️या मध्ये शेतकरी डाळींब, शेवगा, कोबी या सारख्या पिकांची निर्यात होत आहे. ➡️याचा शेतकऱ्याला किती टक्के फायदा होत आहे.या विषयी अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ - ABP MAJHA , हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
50
5
इतर लेख