AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
वेलवर्गीय पिकांच्या जोमदार वाढीसाठी!
दोडका, कारले, दुधी भोपळा यांसारखी वेलवर्गीय पिके सध्या वाढीच्या अवस्थेत असून त्यांच्या जोमदार वाढीसाठी अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. याविषयी संपूर्ण मार्गदर्शन 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे तर हा व्हिडीओ नक्की पहा. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
32
7