AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वेलवर्गीय पिकांच्या जोमदार वाढीसाठी!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
वेलवर्गीय पिकांच्या जोमदार वाढीसाठी!
दोडका, कारले, दुधी भोपळा यांसारखी वेलवर्गीय पिके सध्या वाढीच्या अवस्थेत असून त्यांच्या जोमदार वाढीसाठी अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यासाठी १९:१९:१९ @२ किलो प्रति ३ - ४ दिवसांच्या अंतराने ठिबकद्वारे देऊन चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड २ @१५ ग्रॅम प्रति पंप या प्रमाणात फवारणी करावी. तसेच आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार पिकास पाण्याचे योग्य नियोजन करावे. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
0