AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारप्रभुदेवा जीआर व शेती योजना
वीजकनेक्शन कट न होण्यासाठी करा हे काम!
➡️राज्यात कृषी वीज बिल थकबाकी मुळे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन काही ठिकाणी कट करण्यात येत आहे, कनेक्शन कट करण्यात येऊ नये याकरीता महावितरण तर्फे पत्र सर्व विभागीय कार्यालयांना देण्यात आलेले आहे, त्या पत्राबाबत माहितीसाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️विविध अनुदान योजनांची माहिती पाहण्यासाठी खालील वेबसाईट वरती क्लिक करा https://www.shivbhumi.com/ ➡️संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
18
इतर लेख