AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्यवसाय कल्पना Sheti Sangopan
वार्षिक 7 ते 8 लाख कमवा!
शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. शेतीसोबत आपण एक यशस्वी व्यवसाय करून वर्षाला 7 ते 8 लाख रूपये कमावू शकता रेशीम उद्योगातून. सोलापूर येथील शेतकरी दशरथ शेंडे यांनी साधारणपणे रेशीम उद्योगातून तीन ते साडे तीन लाख रू. गुंतवणूक करून वर्षाला 7 ते 8 लाख रू. कमावले आहेत. त्यांचा हा अनुभव कसा होतो, त्यांनी हा व्यवसाय कसा सुरू केला. थोडक्यात या व्यवसायाची पूर्ण वाटचाल आपण खालील लिंकव्दारे जाणून घेऊयात. हा व्हिडीओ क्लिक करा, लाइक करा अन् शेयर करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Sheti Sangopan, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
5
0