AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वाटाणा पिकातील मर रोगावर उपाय!
गुरु ज्ञानAgrostar
वाटाणा पिकातील मर रोगावर उपाय!
🌱फ्युसारिअम नावाच्या जमिनीतील बुरशीमुळे मर रोगाची समस्या येते. फुले लागण्याच्या काळात या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. यामध्ये पाने पिवळी पडून खाली वाकल्यासारखी दिसतात. रोगट झाडे मलूल होऊन वळतात. मुख्य मुळे लालसर तपकिरी होऊन इतर मुळे सडतात. 🌱या रोगाचा प्रादुर्भाव जमिनीतून तसेच बियाण्याद्वारे होतो. यावर उपायोजना म्हणून लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. सुरवातीपासून जमिनीतून मँडोझ, मेटॅलग्रो, कूपर यांसारख्या बुरशीनाशकांचा वापर करावा. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
3
1