AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वांगी पिकातील शेंडा पोखरणाऱ्या अळीसाठी उपाययोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
वांगी पिकातील शेंडा पोखरणाऱ्या अळीसाठी उपाययोजना!
वांगी पिकात शेंडा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव सध्या दिसून येत आहे. यामुळे पिकाचे आर्थिक नुकसान होत आहे. यावर उपाययोजना म्ह्णून झाडाचे प्रादुर्भावग्रस्त शेंडे खुडावे व खराब झालेली फळे तोडून नष्ट करावी. त्यानंतर रासायनिक नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५% एसजी घटक असेलेले अमेझ एक्स @८० ते १०० ग्रॅम किंवा क्लोरँट्रेनिलीप्रोल १८.५% एससी घटक असलेले कोराजन @६० मिली प्रति एकर याप्रमाणे २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
5