AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वांगी पिकातील अधिक फुलधारणेसाठी!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
वांगी पिकातील अधिक फुलधारणेसाठी!
➡️वांगी पिकात फुलाचे प्रमाण वाढवून जास्त उत्पादनासाठी फुल वाढीच्या अवस्थेत वांग्यामध्ये भर खते जमिनीतून द्यावीत. ➡️भर खते जमिनीतून एकरी २४:२४:०० @ ७५ किलो, पोटॅश @ ५० किलो, मॅग्नेशियम सल्फेट १० किलो आणि कॅल्शिअम नायट्रेट १० किलो द्यावे. ➡️तसेच विद्राव्ये खत १२:६१:०० @ ३ ग्रॅम व सूक्ष्म अन्नद्रव्ये @ १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
6
इतर लेख