AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
वजनदार बोडांसाठी निवडा 'पर्ल' हे वाण!
🌱येत्या खरीप हंगमासाठी अ‍ॅग्रोस्टारने आणले आहे. दर्जेदार,ओरिजिनल आणि अ‍ॅग्रोस्टार क्वालिटी अशुरन्स लॅब (AQUAL) टेस्टेड कापूस बियाणे. तर शेतकरी मित्रांनो जर कमी खर्चात जास्त उत्पादन हवे असेल तर 'पर्ल' या कापूस वाणाची लागवड करा. 💁🏻‍♂️पर्ल कापूस बियाणाची वैशिष्ठे : - हे बियाणे मध्यम ते भारी जमिनीत पेरण्यास योग्य आहे. - मोठे व वजनदार बोंड असल्याने वेचणीस देखील सोपे आहे. - रसशोषक किडीस सहनशील वाण आहे. - अधिक उत्पादन क्षमता आहे. - पुनर्बहारास योग्य बियाणे. 🌱संदर्भ:-Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
89
38
इतर लेख