AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फळ प्रक्रिया chawadi group.
लिंबू प्रक्रिया उद्द्योगाबाबत सविस्तर माहिती!
➡️सध्या लिंबाचे भाव गगनाला टेकले आहेत. तरीही ज्या शेतकऱ्याकडे लिंबाचे भरगोस उत्पन्न निघत आहे त्याच्यासाठी हि माहिती अत्यंत उपयोगी असणार आहे. लिंबावर प्रकिया करून आपण मालाची विक्री पण करू शकता याच दृष्टीने आज आपण लिंबू फळ प्रक्रिया उद्द्योगाबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- chawadi group. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
6