AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानTech With Rahul
लाडकी बहीण योजनेचे 3000 रू. येणार खात्यात!
👉🏻सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यावर सरकार येत्या 17 ऑगस्ट रोजी 3000 रुपये जमा करणार आहे. त्यासाठी अर्जांची छाननी युद्धपातळीवर केली जात आहे. आतापर्यंत राज्य सरकारकडे कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आहेत.याबद्दल आणखी काही महत्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉🏻संदर्भ : tech with rahul वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
104
0
इतर लेख