AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
लागवडीसाठी रोपे निवडताना घ्यावयाची काळजी !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
लागवडीसाठी रोपे निवडताना घ्यावयाची काळजी !
🌱शेतकरी मित्रांनो, पाण्याची सुविधा आहे अशा ठिकाणी मिरची, टोमॅटो पिकाचे नियोजन सुरु असेल. लागवडीसाठी लागणारी रोपे जवळच्या निर्सरीतून मागवली जातात. किंवा घरीही बनवली जातात. रोपे नर्सरीतील असो कि घरी बनवलेली त्या रोपांचे योग्य वय आणि रोपाची गुणवत्ता बघणं अधिक महत्वाचं आहे कारण योग्य वयाचं, गुणवत्तापूर्ण, कीड रोग मुक्त रोपे आपण लागवडीसाठी निवडली तरच अधिक उत्पादन मिळण्यासाठी मदत होनार आहे. मिरची रोप 35-40 दिवसांचे आणि टोमॅटो 25-28 दिवसांचे रोप लागवडीसाठी निवडावे. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
0