AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
लवकर पहा,तुमचे आहे का यादीत नाव!
🎉🎉🎉अभिनंदन!!अभिनंदन!!अभिनंदन!!🎉🎉🎉 🥳गणतंत्र दिवस च्या निमित्ताने अ‍ॅग्रोस्टारने आयोजित केलेल्या गणतंत्र दिवस महोत्सव लकी ड्रॉ स्पर्धेचे विजेते घोषित करण्यात आले आहेत.ही स्पर्धा 23 ते 31 जानेवारी या कालावधीत राबविण्यात आली होती. 🥳अ‍ॅग्रोस्टार 'गणतंत्र दिवस महोत्सव' लकी ड्रॉ स्पर्धेत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. आता त्या शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली आहे. कारण लकी ड्रॉच्या विजेत्यांची नावे 🎉🎉जाहीर करण्यात आली आहेत. व्हिडिओमध्ये 26 मेगा लकी लकी ड्रॉच्या विजेत्यांच्या नावाची यादी आहे. ◆ 2626 रुपयांची खरेदी करून या महोत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे स्क्रॅच कार्ड पाठवले जातील. त्या स्क्रॅच कार्ड ला स्कॅन करून तुम्हाला भेट🎁 म्हणून काय मिळाले हे समजनार आहे. ◆ यामधील 26 विजेत्यांना स्क्रॅच कार्ड तर इतर 2600 भाग्यवान विजेत्यांना ₹ 260 अ‍ॅग्रोस्टार पॉइंट्स 🪙🪙मिळतील . तुम्ही हे पॉइंट खरेदीसाठी वापरू शकता. यासाठी अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपवरून ऑर्डर करा किंवा 9503095030 वर कॉल करा किंवा जवळच्या अ‍ॅग्रोस्टार लाल दुकानाला भेट द्या. ◆ गणतंत्र दिवस महोत्सव स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल अ‍ॅग्रोस्टारच्या सर्व शेतकऱ्यांचे धन्यवाद! आम्ही अशा अनेक लकी ड्रॉ स्पर्धा घेऊन येत आहोत, इथून पुढे देखील त्यात सहभागी होत राहा आणि भाग्यवान विजेता बनण्याची संधी मिळवा. 🥳संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
43
7
इतर लेख