AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानKisanwani
रोपे कलम पद्धत!
➡️ बाजारामध्ये कलमी रोपे खूप मोठया प्रमाणात आणि जास्त महाग विकली जात आहेत .तर आता घरच्या घरी रोपांना कलम करा. या व्हिडिओ मध्ये अगदी सोप्या पद्धतीने कलम करण्याची प्रक्रिया तुम्ही बघू शकता त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- kisanwani हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
4