AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
रेशीम उत्पादकांना मिळणार अनुदान
कृषि वार्तापुढारी
रेशीम उत्पादकांना मिळणार अनुदान
रेशीम उत्पादकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. आता शासनाने रेशीम उत्पादकांसाठी प्रतिकिलो ५० रू. अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. शंभर अंडीपुंजातून ५५ किलो कोषाची निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिकिलो ५० रू. अनुदान देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे रेशीम कोषाचे उत्पादन वाढविण्यासाठी रेशीम उत्पादकांना प्रोत्साहन मिळणार आहे. _x000D_ यामध्ये १०० अंडीपुंजाला ५५ किलो कोष निर्मिती केल्यास सी.बी.वाणाच्या कोषास ३० रू, तर बायोव्होलटाईन कोषास प्रतिकिलो ५० रू. अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान मिळविण्यासाठी शासनाने काही व अटी व शर्थी रेशीम उत्पादकांवर घातल्या आहेत. या अटींची पूर्तीची केल्यानंतरच कोष अनुदानास शेतकरी पात्र ठरणार आहेत. _x000D_ संदर्भ – पुढारी, ९ सप्टेंबर २०१९ _x000D_
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
7
0
इतर लेख