AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
रेशनकार्डवर कमी धान्य मिळते?, तात्काळ करा या नंबरवर तक्रार!
समाचारindia.com,
रेशनकार्डवर कमी धान्य मिळते?, तात्काळ करा या नंबरवर तक्रार!
➡️रेशनकार्ड ही एक अशी वस्तू आहे ज्याद्वारे गरजूंना स्वस्त धान्य मिळते. रेशनकार्डवर कमी धान्य मिळत आहे,तर याबाबत तक्रार करू शकतात. सरकारतर्फे याबाबत प्रत्येक राज्यात हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहे. ➡️कोणत्याही रेशनकार्ड धारकाला आपल्या वाट्याचे धान्य मिळत नसेल तर ते टोल फ्री हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तक्रार नोंदवू शकता. ➡️धान्य कमी मिळत असेल तर तक्रार करण्यासाठी राज्याचा टोल फ्री नंबर https://nfsa.gov.in/portal/State_UT_Toll_Free_AA या लिंकवर क्लिक करून मिळवू शकतात. यासह रेशनकार्डबाबत अर्ज करू देखील शकतात. ➡️अनेक महिन्यांपर्यंत रेशनकार्ड मिळत नसेल तर याबबाबत सुद्धा तुम्हाला इथे तक्रार करता येते. महाराष्ट्रासाठी १८००-२२-४९५० हा टोल फ्री हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे असे बनवा तुमचे रेशनकार्ड ➡️रेशनकार्ड बनविण्यासाठी सर्वात आधी राज्याच्या अधिकृत बेवसाईवर जावं लागेल. रेशनकार्डसाठी आयडी प्रूफ म्हणून आधारा कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. ➡️यासह ५ ते ४५ रुपयांपर्यंतची फी द्यावी लागेल. अर्ज सबमिट झाल्यानंतर तो अर्ज फिल्ड व्हेरिफिकेशनसाठी पाठवला जातो. त्यानंतर अधिकारी अर्जात भरलेली माहितीची चौकशी करतात. संदर्भ:-.india.com, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
117
15
इतर लेख