AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana.
रूफ टॉप सोलर अनुदान योजना!
रूफ टॉप सोलर योजनेंतर्गत,छतावर सोलर पॅनल लावण्यासाठी केंद्र शासनाकडून ४० टक्के अनुदान दिले जाते.यासाठी अर्ज कसा करायचा किती वॅट साठी किती अनुदान दिले जाते. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
46
28
इतर लेख