AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारप्रभुदेवा जीआर व शेती योजना
१०० रुपयात आनंदाचा शिधा!
➡️गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्य सरकारने शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हा शिधा खाजगी वितरकांकडून खरेदी केला जात आहे. काही ठिकाणी जिल्ह्याच्या शासकीय गोदामांमध्ये शिधा दाखल झाला आहे.तर याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओ मध्ये मिळेल. ➡️संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
6
इतर लेख