AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारPrabhudeva GR & sheti yojana
राशन कार्ड संदर्भात निकष बदलणार!
👉🏻प्राधान्य कुटुंब योजना म्हणजेच राशन कार्ड निकषांमध्ये बदल होणार आहेत. 17 डिसेंबर 2013 च्या शासन निर्णयाच्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा राशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थी पात्रतेच्या निकषांमध्ये बदल घडवून आणण्यात येणार आहेत. 👉🏻अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्यामार्फत अखेर हा निर्णय घेण्यात आलेला आहेत आणि याच्या संदर्भातील एक जीआर देखील 29 एप्रिल 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहेत. पात्र लाभार्थ्यांसाठी निश्चित केलेल्या निकषांमध्ये बदल करण्याची बाब तपासण्याकरिता समिती व्यवस्थापन करणे बाबत हे पत्र निर्गमित करण्यात आले आहेत आणि याच्या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये पहा. 👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
0
इतर लेख