AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटMausam Tak Devendra Tripathi
राज्यात पुन्हा अवकाळीची शक्यता!
➡️गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमाल तापमानात सातत्याने वाढ होत आहे. विविध शहरांतील कमाल तापमान चाळीसच्या पुढे गेले असले तरी आज राज्याचे कमाल तापमानाचा पारा चाळीशीच्या आत मध्ये आहे. त्यातच आता पुढील पाच दिवसात पुन्हा एकदा पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. ➡️हवामानात सतत होणाऱ्या बदलामुळे तापमानात चढ उतार पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता असून त्यानंतर १५ मे नंतर थोड्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर आपल्या भागातील हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ:-Mausam Tak Devendra Tripathi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
34
11