AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानतेजस कोल्हे
रसायनांच्या वापरावेळी घ्या काळजी!
🌱आपण पिकांच्या संरक्षणासाठी विविध औषधांचा फवारणीसाठी वापर करत असतो. परंतु खरंच आपण योग्यरीत्या व काळजीपूर्वक फवारणी करत आहोत का? वापरण्यात येणाऱ्या रसायनांची विषकारकता तपासतो का? चला तर मग, याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांचा हा महत्वपूर्ण सल्ला पाहूया. 🌱संदर्भ:- तेजस कोल्हे हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
5