AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बाजारभावAgroStar India
या जिल्ह्यात गवार, वांगी, भेंडीला मिळतोय चांगला भाव!
शेतकरी बंधूंनो, सोलापूर बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवार, भेंडी, वांग्याला चांगला उठाव मिळाला. त्यांच्या दरात चांगली सुधारणा झाली आहे. दर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
5