AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मोहरीच्या पिकातील पेंटेड बग्स
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
मोहरीच्या पिकातील पेंटेड बग्स
हे पेंटेड बग साधारणपणे पिकाच्या वाढीच्या अवस्थेत आढळतात. हे किडे पाने व विकसनशील शेंगांमधील रसशोषण करतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास शेंगांतील बियांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या किडीचे वेळीच नियंत्रण करावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
3
0
इतर लेख