AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मेथी, कोथिंबीर पिकाच्या वाढीसाठी खास सल्ला!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
मेथी, कोथिंबीर पिकाच्या वाढीसाठी खास सल्ला!
पानांची चांगली वाढ होण्यासाठी मेथी व कोथिंबिरीच्या पिकाला नत्रयुक्त खतांची आवश्यकता असल्यामुळे सुरवातीला एकरी २० किलो नत्र (युरिया) आणि त्यानंतर १५ दिवसांनी खुरपणी करून २४:२४:०० @२५ किलो प्रति एकरी फोकून दिल्यास पिकाची वाढ जोमदार होते. तसेच फुलविक ऍसिड ३०%घटक असलेले सुपर सोना @१५ ग्रॅम किंवा ट्रायकॉन्टेनॉल ०.०५% ईसी घटक असलेले पीक बूस्टर@२५ मिली प्रति पंप याप्रमाणे फवारणी केल्यास मेथी, कोथिंबीरीचे उत्पादन आणि प्रत सुधारते. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
16
5