AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
मृत जनावर नुकसान भरपाई!
➡️शेतकऱ्यांसाठी सरकार नेहमी वेगवेगळ्या योजना राबवत असते.त्यामधील च एक योजना पशुपालकांसाठी सुरु करण्यात आली आहे. ती म्हणजे सध्याच्या आलेल्या लम्पी आजाराची साथ या मध्ये जी जनावरे मृत पावली आहेत अश्या शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई आता सरकार करणार आहे. तर त्यासाठी अर्ज कोठे करायचा? तर याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️ संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
8
इतर लेख