AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मूग पिकातील पिवळा मोझॅक व्हायरस समस्या आणि उपायोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
मूग पिकातील पिवळा मोझॅक व्हायरस समस्या आणि उपायोजना!
➡️ मूग पिकात मोझॅक व्हायरस मुळे सुरुवातीला झाडाच्या पानांवर पिवळे ठिपके दिसून येतात कालांतराने ठिपके मोठे होऊन संपूर्ण पान व झाड पिवळे पडते. अशी प्रादुर्भाव ग्रस्त झाडांना कमी फुले व शेंगा लागतात तसेच शेंगाचा आकार लहान राहून जातो. हा विषाणूजन्य रोग सफेद माशी या रसशोषक किडीमुळे पसरला जातो. यावर उपाययोजना म्हणून पेरणी नंतर सुरुवातीचे ४० दिवस प्रादुर्भावग्रस्त झाडे जमिनीतून काढून नष्ट करावी. तसेच तण नियंत्रित ठेवावे. रसशोषक किडींना प्रतिबंध म्हणून नीम तेल @ 3 मिली प्रति लिटर पाणी प्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
3