AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखAgroStar India
मूग पिकाची सुधारित वाणांची निवड कशी करावी!
शेतकरी मित्रांनो, मूग पिकाची लागवड करताना वाणांची योग्य निवड करणे आवश्यक असते. तर कोण कोणत्या वाणांची निवड करावी याविषयी संपूर्ण माहिती अ‍ॅग्रोस्टार ‘अ‍ॅग्री डॉक्टर’ च्या या व्हिडीओच्या माध्यमातून मिळेल. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
5
इतर लेख