पशुपालनPaani Foundation
मुरघास बनवा घरच्या घरी...
➡️ पशुपालक मित्रांनो, मुरघास हा जनावरांचा पूर्ण चारा खाण्यास योग्य ठेवणारी हि एकमेव साठवण पद्धत आहे. मुरघास आपल्याला घरच्या घरी कसे तयार करता येईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- Paani Foundation.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.