AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मिरची पिकातील पिवळा कोळी कीड नियंत्रण !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकातील पिवळा कोळी कीड नियंत्रण !
➡️पावसाळ्यात मिरची पिकावरती पिवळा कोळी या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. ही कीड पानांमधील व नवीन वाढणाऱ्या शेंड्यामधील रस शोषून घेते. त्यामुळे झाडाची पाने खालच्या बाजूने झुकून चुरगळली जातात व पानांना उलट्या होडीचा आकार येतो. झाडाची व फळांची वाढ खुंटली जाते, फळांच्या देठावर आणि पानांवर तपकिरी रंगाचे डाग पडतात व नंतर गळ होते. तसेच मिरची पिकात चुरडमुरडा किंवा व्हायरस या विषाणूजन्य रोगाचे वहन होऊन पिकाच्या उत्पादनावरती मोठा फटका बसतो. हे टाळण्यासाठी स्पिरोमेसीफेन घटक असणारे ओबेरॉन हे कीटकनाशक @1 मिली प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी. ➡️संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
8
इतर लेख