AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
मिरची पिकात फुलावस्थेत घ्यावयाची काळजी!
शेतकरी बंधूंनो, मिरची पिकात अधिक उत्पादन घेण्यासाठी फुल अवस्थेत योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. या बाबीविषयी संपूर्ण 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. तर हा व्हिडीओ नक्की पहा. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
118
42
इतर लेख