AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
स्मार्ट शेतीKisan Agrotech
माळरानावर पिकवली संत्रा बाग!
नमस्कार शेतकरी मित्रांनो, संत्रा शेती बद्दल माहिती घेणार आहोत.कमी खर्चात विजय राठोड यांनी जास्त नफा घेतला आहे. ७० गुंठ्यांत ७ लाख रुपये नफा घेतला आहे.चला तर जाणून घेऊया त्यांची यशोगाथा. यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. संदर्भ:-Kisan Agrotech, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
4