AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मार्केटमध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडले!
मंडी अपडेटAgroStar
मार्केटमध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडले!
👉🏻शुक्रवारी उन्हाळ कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली. पावसाळ्यापूर्वी मशागतीच्या कामात शेतकरी व्यस्त असल्याने तसेच बाजार भाववाढीच्या अपेक्षेने कांदा उत्पादक आपल्या चाळीत कांद्याची साठवणूक करीत असल्याने बाजार आवारात सध्या कांद्याची आवक कमी प्रमाणात होत आहे.त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याला मागणी वाढल्याने भावात किंचित प्रमाणात वाढ झाली आहे. 👉🏻खालील तक्त्यातून जाणून घ्या आजचे आपल्या भागातील कांद्याचे दर: 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
0
इतर लेख