AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
महिलांना योजनांत ५०% आरक्षण!
लक्ष्मी मुक्ती योजना सुरु करण्यात अली आहे. या योजनेत जे शेतकरी आहेत त्यांच्या पत्नीला त्यांच्या हयातीत सर्व शेतीच्या योजनेमध्ये ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
13
इतर लेख