AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानTech With Rahul
महाराष्ट्रात कुणाला मिळणार मोफत सिलेंडरचा लाभ?
👉🏻महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा घरगुती गॅस सिलिंडरबाबतची आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून पात्र नागरिकांना तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा राज्यातील ५६ लाख हून अधिक कुटुंबाना होणार आहे.या योजनेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉🏻संदर्भ :Tech With Rahul वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
59
0
इतर लेख