AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटMausam Tak Devendra Tripathi
महाराष्ट्राचे साप्ताहिक हवामान अंदाज!
👉🏻राज्यात सतत वातावरणात बदल होत आहे. कुठे थंडीचा कडका, तर कुठे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. त्याचबरोबर या वातावरणामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अशात राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान आहे.परंतु आता पुढील पिकाचे नियोजन करण्यासाठी येणाऱ्या दिवसाचे हवामान अंदाज माहिती असणे गरजेचे आहे. तर याबद्दल संपूर्ण जिल्ह्यानुसार हवामान माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉🏻संदर्भ:-Mausam Tak Devendra Tripathi वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
3
इतर लेख