AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटMausam Tak Devendra Tripathi
महाराष्ट्र राज्याचा साप्ताहिक हवामान अंदाज!
☔महाराष्ट्रात सामान्यतः ७ जून पासून पावसाळा सुरु होतो. आता जून महिन्याचे २ आठवडे उलटून गेले तरीही बऱ्याच भागात अजून पाऊस झालेला नाही. तर आपल्या भागात पाऊस हजेरी कधी लावणार आहे. तसेच महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी किती पाऊस पडेल? आणि पुढील आठवड्याचा हवामान अंदाज कसा असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पहा. ☔संदर्भ:- Mausam Tak Devendra Tripathi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
1